Skip to main content

Vastu Tips For Home Entrance

                                                     वास्तु टिप्स

खालील गोष्टी चांगल्या भाग्यासाठी आणि समृद्धीसाठी (For Good Luck and Prosperity) घराच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात.

1. ग्लास कंटेनर - एका ग्लास कंटेनर मध्ये पाणी घेऊन त्यात ताजी फुले (Fresh flowers) घेऊन प्रवेशद्वारावर ठेवावीत.यामुळे घरात सकारात्मकता राहते. फुले दररोज बदलावेत.

Flowers in glass container
Flowers in glass container










२. माळ- पिंपळ, आंबा किंवा अशोकाची पाने घेऊन त्याची माळ घराच्या (entrance) ला लावावी. यामुळे घरात नकारात्मकता राहत नाही. पाने वाळल्यावर बदलावीत.

३.   देवी लक्ष्मी - आर्थिक लाभासाठी देवी लक्ष्मीचा फोटो घराच्या प्रवेशद्वारवर लावावा.

Goddess Laxmi
Goddess LaxmiYou can buy here the photo frame of Goddess Lakshmi


4. लक्ष्मी पावलेलक्ष्मी पावलांची जोडी घराच्या उंबऱ्यावर लावावीत. ही पावले आत येताना असावीत. यामुळे घरात समृद्धी राहते.

Lakshmi Footprints
Lakshmi Footprints











5. शुभ लाभ- घराच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभाचे चिन्ह लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

Shubh Laabh
Shubh Laabh








6. स्वस्तिक- घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावल्याने समृद्धी राहते.
Swastik sign
Swastik sign













7.मोठा दरवाजा- घराचा मुख्य दरवाजा इतर दरवाज्यांपेक्षा मोठा असावा.

Home door
Home door










8.दुभागिय दरवाजा (Two faced door)-

असे म्हंटले जाते की हा दरवाजा जो आतल्या दिशेला उघडल्या जातो (clockwise direction) हा शुभ मानला जातो.

Two faced door
Two faced door










9. आवाज रहित दरवाजा- आपल्या दरवाजाची उघडझाप करताना त्यातून आवाज होत नाही याची खात्री करून घ्या. हा आवाज घरात नकारात्मकता पसरवतो. 

10. प्रकाश- घरासमोरील भागात पुरेपूर प्रकाश असला पाहिजे

Well lighted house
Well lighted house










11. दरवाज्यांची संख्या- घरातील दरवाजे आणि खिडक्या सम प्रमाणात असाव्यात. (2,4,6 etc) फक्त शेवटी 0 येता कामा नये.eg. 10,20 etc

Comments

Post a Comment