वास्तु टिप्स खालील गोष्टी चांगल्या भाग्यासाठी आणि समृद्धीसाठी (For Good Luck and Prosperity) घराच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात . 1. ग्लास कंटेनर - एका ग्लास कंटेनर मध्ये पाणी घेऊन त्यात ताजी फुले (Fresh flowers) घेऊन प्रवेशद्वारावर ठेवावीत . यामुळे घरात सकारात्मकता राहते . फुले दररोज बदलावेत . Flowers in glass container २. माळ - पिंपळ , आंबा किंवा अशोकाची पाने घेऊन त्याची माळ घराच्या (entrance) ला लावावी . यामुळे घरात नकारात्मकता राहत नाही . पाने वाळल्यावर बदलावीत . ३. देवी लक्ष्मी - आर्थिक लाभासाठी देवी लक्ष्मीचा फोटो घराच्या प्रवेशद्वारवर लावावा . Goddess Laxmi You can buy here the photo frame of Goddess Lakshmi 4. लक्ष्मी पावले - लक्ष्मी पावलांची जोडी घराच्या उंबऱ...
Vastu Shastra | Vastu | Vastu Tips | Vastu Shastra For Home | Vastu Tips For Home | Vastu For Home | Vastu For House | Vastu Shastra Tips In Marathi | Vastu Dosh | Vastu Shastra For Home Construction | Marathi Vastu Shastra