Skip to main content

Posts

Showing posts with the label Vastu Tips For Home Entrance

Vastu Tips For Home Entrance

                                                      वास्तु टिप्स खालील गोष्टी चांगल्या भाग्यासाठी आणि समृद्धीसाठी (For Good Luck and Prosperity) घराच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात . 1. ग्लास कंटेनर - एका ग्लास कंटेनर मध्ये पाणी घेऊन त्यात ताजी फुले (Fresh flowers) घेऊन प्रवेशद्वारावर ठेवावीत . यामुळे घरात सकारात्मकता  राहते . फुले दररोज बदलावेत . Flowers in glass container २. माळ - पिंपळ , आंबा किंवा अशोकाची पाने घेऊन त्याची माळ घराच्या (entrance) ला लावावी . यामुळे घरात नकारात्मकता   राहत नाही . पाने वाळल्यावर बदलावीत . ३.     देवी लक्ष्मी - आर्थिक लाभासाठी देवी लक्ष्मीचा फोटो घराच्या प्रवेशद्वारवर लावावा . Goddess Laxmi You can buy here the photo frame of Goddess Lakshmi 4. लक्ष्मी पावले -  लक्ष्मी पावलांची जोडी घराच्या उंबऱ...